Wednesday, 2 December 2020

.....अश्रू.....

 जाणारा जातो .....

आपण फक्त पाहात राहतो .....

आठवण आली की .....

एका क्षणी विरहगीत जात राहतो.....

 आणि डोळ्यातील प्रत्येक आश्रूत ......

त्याचा चेहरा पाहतो......

   




No comments:

Post a Comment