आपण लहान असताना जेवढी गरज
आपल्याला आई वडिलांची असते ना
तेवढीच गरज त्यांनाही त्यांच्या म्हातारपणी
आपली असते.
कितीही त्रास झाला तरी तो त्रास सहन करून
प्रेमाने ,आपुलकीने ते आपल्यासाठी सर्व करतात
मग आपण का करू शकत नाही ?
आपल्याला आई वडिलांची असते ना
तेवढीच गरज त्यांनाही त्यांच्या म्हातारपणी
आपली असते.
कितीही त्रास झाला तरी तो त्रास सहन करून
प्रेमाने ,आपुलकीने ते आपल्यासाठी सर्व करतात
मग आपण का करू शकत नाही ?
No comments:
Post a Comment