प्रेम ना सजवायचे असते.......
ना गाजवायचे असते
ते तर नुसते रुजवायचे असते........
प्रेमात ना जीव द्यायचा असतो .......
ना जीव घ्यायचा असतो
प्रेमात फक्त जीव लावायचा असतो
No comments:
Post a Comment